Sara Kahi Mulansathi - Marathi Book In Marathi Books Mulanche Vyaktimatva Sakartana, Positive Parenting, Ase Ghadava Vikas
V**E
Good
Good Book
T**E
अतिशय सुंदर.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आपले व आपल्या मुलं - मुली यांचे भावनिक व सामाजिक प्रश्न अगदी थोडक्यात व मुद्देसूदपणे मांडले आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या नकारात्मक घटना व प्रश्नांची उत्तरं यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.खरं पाहता एक सजग पालक म्हणून प्रत्येकाकडे हवे असलेले पुस्तकं.फक्त picture presentation आणखी आकर्षक हवी होती.
N**R
Must read .. to be parents
It gives you idea how parents need to analyze their kids behavior in all situation before coming to any conclusion..
S**E
अत्यंत प्रभावी
पालकांसाठी अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे
P**E
खूप छान पुस्तक आहे. नविन आई बाबा झालेल्या पालकांनी नक्की वाचावे.
एक चांगली समृध्द भावी पिढी घडवताना कोणत्या गोष्टी पालकांनी मुलांना समजवल्या पाहिजे. व मुलांची योग्य घडण कशी करावी. प्रत्येक मुलात काही तरी नविन असते ते शोधून काढून त्याला वाव कसा द्यावा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात आहे. नक्की वाचा.
P**E
Excellent book..must read
Very nice book
M**L
*
*
P**T
Best Service
I like very much!
Trustpilot
1 day ago
2 days ago