Krishnaniti - Krishna Niti Book in Marathi, मराठी पुस्तक, Bhagvan Shree Krishna Books, Bhagavad Gita, कृष्ण भगवान, भागवत गीता पुस्तके
G**E
प्रत्येकाने आयुष्यात एकदा वाचण्यासारखं पुस्तकं
कृष्णनीती हे लेखकांनी खूप छान आणि सोप्या भाषेत लिहलेले आहे.
A**L
Good book
Very thoughtful and good book everyone has read this
N**R
चांगले पुस्तक आहे पण सांभाळून...
कृष्ण नीती मराठी पुस्तक छान आहे. प्रत्येक पुस्तकातून काहीतरी चांगले शिकण्यासारखे असतेच. तसेच हे पुस्तक देखील आहे. मराठीत अनुवाद पण चांगला केला गेला आहे. पण एक गोष्ट नक्की जाणवतेय की मूळ लेखक (गिरीश जाखोटिया) कदाचित गुजराती आहेत. त्यांनी बर्याच वेळा शिवरायांचा उल्लेख एकेरी केलाय आणि गांधी ला मान दिलाय.उदाहरण द्यायचे म्हणजे पुस्तकातील पान नंबर ५३.जमल्यास फोटो अपलोड करीन.थोर व्यक्तीबद्दल जर आदराने उल्लेख केला असता तर कदाचित मी ५ तारे दिले असते.शेवटी समर्थ रामदास स्वामी म्हंटले आहेत... सार तो घ्यावा.. असार जाणूनी त्यागावा.
D**L
Radhe radhe♥️
The media could not be loaded. Totally based on kanhas life♥️
P**R
Superb book
Apko Krishna ji ka alag personality ka bodh karati hai, must read
M**.
Timely delivered
Book received as per schedule and in good condition.
H**
Content of the book
Excellent write up on strategic behaviour of Lord Krishna. Should be very useful for mangers in any organization
K**
एकदा वाचावे असे
कृष्णाचे उच्च टोकाचे कौतुक केले आहे. कृष्ण हे महान, तेजस्वी होतेच परंतु लेखक यांनी उदाहरणासह वर्णन करुन मुद्देसूद मांडणी करणे अपेक्षित होते. खूपच कमी उदाहरणे (प्रसंग) आहेत. शेवटचे चार धडे तर बहुतांशी कॉपी पेस्ट वाटते. म्हणजे पूर्वीच्या धड्यातील पुढे पुन्हा तसेच लेखन. परंतु सुरुवातीचे धडे उत्कृष्ट आहेत. वाचताना आनंद वाटतो व तल्लीन होतो वाचक. पुस्तक कमी पानांचे असले असते तरी चालले असते परंतु काही ठिकाणी त्याच त्याच गोष्टी रिपीट केल्याने रटाळवाणे व मोठे बनले आहे.
Trustpilot
1 month ago
2 months ago